चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
Contact Info
अ‍ॅड. श्रीमती. निलिमा चव्हाण
मा. सदस्य, बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य

अ‍ॅड. निलिमा चव्हाण या मुंबई विद्यापीठातून एलएलबी पदवीधर आहेत. त्या माजी सदस्या बाल कल्याण समिती (मुंबई उपनगर 2) आहेत आणि त्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसोबत काम करण्याचा व्यापक अनुभव आहे.