चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

Important Notice – Click here to view document
०२२-२४९२०८९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
Chirag App
चिराग ऍप

आमचे व्हिजन

प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, जीवनमानाचा आणि विकासाचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचाही, बालकाच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व विकासाचा, बुध्दिमत्ता आणि  शारीरिक क्षमता यांच्याकडे निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे.

आमचे ध्येय

आरोपित, आरोप असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करतांना आढळलेल्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार आहे.

"या जगात खरी शांती मिळवायची असेल, तर आपण मुलांना शिकवायला सुरुवात केली पाहिजे."

महात्मा गांधी
महात्मा गांधी

शिक्षण

आरोग्य सेवा

बाल मजूर

बाल मानसशास्त्र

किशोर न्याय

बाल संरक्षण

पोक्सो

आरटीई

इतर

बालस्नेही महाराष्ट्राच्या वाटचालीत सामील व्हा (बाल रक्षक )

आमच्या आयोगाचे सन्माननीय सदस्यांना भेटा

श्री. लक्ष्मण राऊत (भा.प्र.से.)

सचिव महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

तुम्ही मानवी तस्करी विरोधी युनिट शोधत आहात का?