चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

०२२-२४९२०८९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
Chirag App
चिराग ऍप

दिनांक : २६ मे, २०२२ रोजी पुणे येथे मा. अध्यक्षा श्रीमती सुशीबेन शहा, मा. सदस्य सचिव, श्री. उदय जाधव (भा.प्र.से.) व मा. सन्माननीय सदस्य, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मा. आयुक्त, श्री. राहुल रंजन महिवाल (भा.प्र.से.), महिला व बाल विकास विभाग, तसेच वरिष्ठ अधिकारी, मा. पोलीस आयुक्त, पुणे व  वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक पार पडली.