चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

०२२-२४९२०८९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
Chirag App
चिराग ऍप

आज दि. १२-०७-२०२२ रोजी आयोगाच्या मा. अध्यक्षा श्रीम. सुशीबेन शहा, मा. सचिव श्री. उदय जाधव (भा.प्र.से.) आयोगाचे सदस्य ॲड. श्रीम. निलिमा चव्हाण, ॲड. श्री. संजय सेंगर, ॲड. श्रीम. प्रज्ञा खोरसे, ॲड. श्रीम. जयश्री पालवे सौ. सायली पालखेडकर, श्री. चैतन्य पुरंदरे, व आयोगाचे अधिकारी यांनी मा. श्री. फळसणकर, मुंबई पोलीस आयुक्त, बृन्मुंबई यांची भेट घेतली. बाल हक्कांच्या अनुषंगाने विविध विषयांबाबत त्यांच्या समवेत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने बाल स्नेही पोलीस ठाणे, सायबर सुरक्षित मुंबई, SJPU इत्यादी विषयांच्या समावेश होता.  तसेच बालकांच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत आयोगास कायम सहकार्य राहील अशी गवाही दिली.