चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

०२२-२४९२०८९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
Chirag App
चिराग ऍप

बालकामगार मुक्त महाराष्ट्रासाठी एक अभिसरण, बालमजुरी समाप्त करण्यासाठी सार्वत्रिक सामाजिक संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने बालमजुरीविरुद्धच्या जागतिक दिनानिमित्त” प्रमुख पाहुणे : श्रीमती. अ‍ॅड. सुसीबेन शाह, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग