चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

०२२-२४९२०८९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
Chirag App
चिराग ऍप

दिनांक ०३-०६-२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मा. श्रीमती. सुशीबेन शहा आणि मा. सचिव, श्री. उदय जाधव (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाचे मा. सदस्य ॲड. निलिमा चव्हाण, ॲड. जयश्री पालवे व श्री. चैतन्य पुरंदरे यांनी आयोगात उपस्थित राहून दि. २६ व २७ रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या सुनावण्यांबाबतच्या इतिवृत्तांचा आढावा घेतला. सर्व प्रकरणांची सविस्तर माहिती घेतली व पुढील दुसऱ्या ४९ प्रकरणांबाबतच्या नस्तीचे वाचन केले.