चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )

आयोगाचे सन्माननीय सदस्य

नावपदनामसंपर्क क्रमांक
श्रीमती. सुसीबेन विद्युत शहाअध्यक्ष+९१९८२१२२८१२५
अ‍ॅड. निलिमा शांताराम चव्हाणसदस्य+९१९३२३०५९५५७
अ‍ॅड. संजय विजय सेंगरसदस्य०२२-२४९२०८९७
अ‍ॅड. प्रज्ञा सुदाम खोसरेसदस्य+९१९४२२९३१८९५
अ‍ॅड. जयश्री गुरुनाथ पालवेसदस्य+९१८४३२३४५३०२
श्रीमती. सायली दीपक पालखेडकरसदस्य+९१८३२९६८८८३९
श्री. चैतन्य हरीश पुरंदरेसदस्य०२२-२४९२०८९७

आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी

नाव पदनामसंपर्क क्रमांक
श्री. भालचंद्र चव्हाण (भा.प्र.से.)सचिव०२२-२४९२०८९७/९५/९४
श्रीमती. माधवी भोसले (प्रभारी)शिक्षण अधिकारी०२२-२४९२०८९७/९५/९४
श्री.संजय नाकटेसहाय्यक प्रशासकीय अधिकारी तथा लेखा अधिकारी आणि प्रभारी प्रशासकीय अधिकारी०२२-२४९२०८९७/९५/९४
श्रीमती. कल्पना खंबाईतप्रोबेशन ऑफिसर (अंतरिम समायोजन)०२२-२४९२०८९७/९५/९४
श्री. विनय वाहूळलिपिक/टंकलेखक (अंतरिम समायोजन)०२२-२४९२०८९७/९५/९४
श्री. शोनक सोनवणेलिपिक/टंकलेखक (अंतरिम समायोजन)०२२-२४९२०८९७/९५/९४
श्री. अजय लोंढेज्युनियर केअर टेकर (अंतरिम समायोजन)
श्री. रवी .एन. तियाडीशिपाई