चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
येरवडा , पुणे येथील बालगृह व निरीक्षणगृहास मा. सदस्य चैतन्य पुरंदरे व ऍड. जयश्री पालवे यांची भेट
दिनांक 05/08/2022 रोजी जव्हार येथे आयोगाच्या मा. अध्यक्षा व सदस्या यांची मुलींच्या वसतीगृहास भेट.
मुंबई शहर व उपनगरातील बाल कल्याण संस्थांमधील इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ. यावेळी आयोगाच्या मा. अध्यक्षा व सदस्या व इतर मान्यवर
राष्ट्रीय पोषण आहार महिना, बालविकास प्रकल्प धारावी, मुंबई शहर अंतर्गत अंगणवाडी भेट तसेच लाभार्थी समवेत संवाद. उदघाटन करताना आयोगाच्या मा. अध्यक्षा, सदस्या व सचिव 12.9.2022
3 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष मा. अ‍ॅड. सुसीबेन शहा, सचिव मा. श्री. उदय जाधव IAS आणि सदस्य, बैठकीला उपस्थित राहून २६ आणि २७ मे २०२२ रोजी पुणे येथे झालेल्या सुनावणीचा आढावा घेतला.
आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विविध संस्था, संघटना व प्रशासन यांची परिषद व परिसंवाद.. आयोगाच्या मा. अध्यक्षा व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती
बृहन्मुंबई पोलीस आयुक्त माननीय श्री. विवेक फणसळकर साहेब यांची आज दिनांक 12 जुलै रोजी आयोगच्या मा. अध्यक्षा तसेच मा. सदस्य यांनी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी 6 जून 2022 रोजी पोक्सो संदर्भात काढलेले परिपत्रक मागे घेण्यासंदर्भात तसेच, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी चर्चा करण्यात आली.
12 मे 2022 रोजी बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सदस्य सचिव, श्री. उदय जाधव (IAS), श्री. प्रमोद बडिगी, कायदा सचिव . श्रीमती माधवी भोसले, प्रशासकीय अधिकारी, श्रीमती कल्पना खंबाइंट, परिविक्षा अधिकारी, युवा चाईल्ड लाईन या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी.
शासकीय मुलींचे विशेष पुनर्वसन केंद्र, देवनार मुंबई येथे भेट.
फेसबूक वरील चुकीची पोस्ट काढून टाकण्यायाकरीता न्यूज़ 18 लोकमतच्या संपदकांला आयोगाचे पत्र
जिल्हा महिला व बाल विकास, मुंबई शहर यांच्या मार्फत 12 जून 2022 ते 20 जून 2022 या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिन सप्ताहाचा समारोप कार्यक्रम दिनांक 20 जून 2022. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नरीमन पाॅईंट, मुंबई
नविन प्रशासकीय इमारत, मंत्रालय येथे मुंबई शहर व उपनगर येथील विभागीय सुनावण्या घेताना आयोगाच्या मा. अध्यक्षा व सदस्य
विद्यार्थी भारती संस्थेचे श्री संतोष शिंदे यांची भेट घेऊन सहयोगी कार्यक्रमांवर चर्चा झाली आणि मुलांच्या संरक्षणासंदर्भात मागील कार्यक्रम, खटले, कायदे यावर चर्चा झाली .
नागपूर येथील शासकीय मुलींचे बालगृह येथे आयोगाच्या अध्यक्षा व सदस्य यांची भेट तसेच आढावा बैठक 25 मे, 2022
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागीय सुनावण्या 27 मे, 2022
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची, बालहक्क व अधिकारांबाबत कार्यरत स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक. स्थळ - सर्किट हाउस कार्यालय सभागृह, पुणे. दिनांक 26 मे 2022
Sexual violence against children in India (SVAC) या विषयावरील अभ्यास अहवालांचे प्रकाशन सोहळा
आयोगाच्या कार्यालयात आयोगाच्या मा.अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व बालकांच्या विविध प्रश्नावर चर्चा
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग-सुनावणी-मुंबई-शहर-उपनगर
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग-मुंबई शहर/उपनगरासाठी ६ जानेवारी २०२३ रोजी सुनावणी
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग २३ डिसेंबर २०२२ मुंबई शहर/उपनगरीय सुनावणी
पोलीस दीदी / आणि पोलीस काका उपक्रम
ठाणे जिल्ह्यातील प्रकरणांची सुनावणी