चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
Contact Info
अ‍ॅड. श्रीमती. प्रज्ञा खोसरे
मा. सदस्य, बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य

अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे यांनी कला शाखेत पदवी प्राप्त केली आहे आणि त्या एलएलबी पदवीधर देखील आहेत . त्यांना मुलांसोबत काम करण्याचा 6 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. 2012 ते 2015 पर्यंत ऍड. खोसरे यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिले.