चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८
०२२-२४९२०८९४
English
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने दिनांक २४ जून २०२६ रोजी यशदा, पुणे येथे विविध कल्याणकारी संस्थांच्या उपक्रमांमध्ये समन्वय व प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.