चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )

अस्वीकरण (Disclaimer)

या वेबसाइटची (संकेतस्थळाची) सामग्री केवळ माहितीच्या उद्देशाने आहे, ज्यामुळे लोकांना माहितीचा जलद आणि सुलभ प्रवेश मिळू शकेल. अचूक आणि अद्ययावत माहिती देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तथापि, वेबसाईटवर अपडेट करण्यापूर्वी टेलिफोन नंबर, पदावर असलेल्या अधिकाऱ्याचे नाव इत्यादी तपशील बदलण्याची शक्यता आहे. म्हणून, आम्ही या वेबसाईटमध्ये प्रदान केलेल्या सामग्रीची पूर्णता, अचूकता किंवा उपयुक्तता यावर कोणतेही कायदेशीर दायित्व गृहीत धरत नाही. इंटरनेटवर प्रकाशित होत असलेल्या माहितीमध्ये अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी एमएससीपीसीआर (MSCPCR)  जबाबदार नाही. काही दस्तऐवजांमध्ये इतर बाह्य साइट्सना हायपरलिंक्स प्रदान केले जातात. आम्ही त्या साइट्समधील सामग्रीच्या अचूकतेसाठी जबाबदार नाही. बाह्य साइट्सना दिलेले दुवे या साइट्सद्वारे ऑफर केलेल्या माहिती, उत्पादने किंवा सेवांचे समर्थन करत नाहीत. आमचे सर्वोत्तम प्रयत्न असूनही, आम्ही हमी देत ​​नाही की या संकेतसंस्थळावरील दस्तऐवज संगणक व्हायरस (विषाणूं ) इत्यादींच्या संसर्गापासून मुक्त आहेत.